लीसेस्टर क्रिकेट

प्रथमच भारतीय क्रिकेटपटूला मिळाला विदेशात असा सन्मान, ‘या’ स्टेडियमला देणार गावसकरांचे नाव

भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर(Sunil Gavaskar) हा जागतिक क्रिकेटमधील एक मोठा चेहरा आहे. अमेरिकेतील केंटकी आणि टांझानियातील जँसीबारनंतर आता इंग्लंडमध्येही त्यांना मोठा मान मिळाला ...