VIDEO: तेवतियाने 6 चेंडूत कुटल्या 24 धावा, गगणचुंबी षटकार पाहून हार्दिक पांड्यालाही फुटला घाम
आयपीएल 2022 च्या 16 व्या सामन्यात पंजाब किंग्जने(Punjab Kings) गुजरात टायटन्ससमोर सामना जिंकण्यासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकवेळ पंजाबचा संघ 200 च्या पुढे जाईल असे वाटत होते, मात्र राशिद खान आणि इतर गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत पंजाबला 189 धावांवर रोखले. दरम्यान, लियाम लिव्हिंगस्टोनने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.(tewatia-hits-24-off-6-balls-hardik-pandya-breaks-a-sweat) लिव्हिंगस्टोनला(Livingstone) तरुण जितेश शर्माची साथ मिळाल्याने मेळावा … Read more