Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड
Rishi Sunak, Liz Truss, Prime Minister/ ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि लिझ ट्रस (Liz Truss) हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. लिझ ट्रस या शर्यतीत आघाडीवर आहे. पण आता कॅलिफोर्नियाचा उल्लेख करून त्यांनी पंतप्रधान होण्याची शक्यता कमी केल्याचे ऋषी सुनक यांच्या टीमला वाटते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडी फॉर ऋषी मोहिमेतील एका सदस्याने सांगितले की, जेव्हा त्यांनी … Read more