जावयाने दारूच्या नशेत सासरी घातला राडा, मेव्हण्याच्या खोलीत शिरला अन् केले ‘हे’ लाजिरवाणे कृत्य
छत्तीसगडमधील बिलासपुरमधून एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दारूच्या नशेत जावयाने थेट सासरवाडी गाठली. आणि तिथं जाणून जावयाने महिलेशी लाजिरवाणे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. सध्या या प्रकरणी जावयाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर जाणून घेऊ या.. हे नेमकं प्रकरण काय? जावयाने हे पाऊल का उचलले? ही घटना आहे छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) बिलासपुरमधील. दारूच्या … Read more