लाल किल्ला हिंसाचार

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे अपघातात निधन, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात होता आरोपी

अभिनेता ते शेतकरी कार्यकर्ता दीप सिद्धूचा (deep sidhu) अपघातात मृत्यू झाला आहे. एका वृत्तानुसार ही घटना हरियाणातील सोनीपतमध्ये मंगळवारी 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडली. अपघात ...