लाडबाई
दूध पिणारं बाळ क्षणात रक्तानं माखलं; हृदय पिळवटून टाकणारी घटना वाचून डोळ्यात पाणी येईल
By Tushar P
—
मुंबईतील बोरिवली याठिकाणी एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. रस्त्याच्या कडेला बसून आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलेला एका भरधाव कारने चिरडलं आहे. या ...