Beed : मोठा भांडाफोड! माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांना 6 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची धडक कारवाई

Beed : बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) नगरपालिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण (Chandrakant Chavan) यांना तब्बल 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau) अर्थात एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एसीबी विभागाने केली असून, या घटनेने संपूर्ण माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे. … Read more

Sangli : लाच मागणाऱ्या RTO अधिकाऱ्याची तरूणाने जिरवली, अंगावरचे कपडे काढले अन् म्हणाला…

RTO Officer

Sangli : देशात अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार होत असतो. या भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक छोट्यामोठ्या कामांसाठी लाच मागून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. असाच एक प्रकार सांगली येथे घडला आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने लाच मागणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. एका आरटीओ अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने अंगावरचे कपडे काढले. ते घेऊन तो अधिकाऱ्याच्या … Read more

लाचखोरांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांचे काय करण्यात येते? ऐकून तुमचं डोकं चक्रावेल

रोज भ्रष्टारासंबंधीत कित्येक बातम्या आपल्या कानावर पडत असतात. सरकार या लाज घेणाऱ्या लोकांकडून कोट्यावधी रुपये जप्त करते. मात्र तुम्हाला माहित आहे का जप्त केलेल्या या पैशांचे सरकार काय करते. या पैशांची विल्हेवाट कशी लावण्यात येते. सांगायचेच झाले तर, जप्त केलेल्या सर्व नोटा अगोदर तपासल्या जातात. त्यानंतर या नोटांवर अधिकारी आणि साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात. यामुळे … Read more