लष्कर-ए-तैयबा

CRPF च्या बंकरवर बॉम्ब टाकणाऱ्या महिलेला अटक, याआधीही तिच्यावर अनेक गुन्हे झालेत दाखल

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb) CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना दिसते. ...