लवासा सिटी

लवासा प्रकरणी पवार कुटुंबीयांविरोधातील आरोपांमध्ये तथ्य; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पवार अडचणीत

पुण्यापासून, अवघ्या एक तासाच्या अंतरावर असणारी लवासा सिटी हे एक पर्यटन स्थळ आहे. मात्र, हीच लवासा सिटी गेले कित्येक वर्ष वादात अडकली आहे. पर्यावरणास ...