ललित कुमारी

बदली थांबवण्यासाठी शिक्षकांनी ३० पेक्षा जास्त विद्यार्थीनींसोबत केले ‘हे’ कृत्य, पोलिसांनी अशी केली सुटका

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेहजाम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या (KGBV) सुमारे दोन डझन विद्यार्थिनींना गुरुवारी रात्री त्यांच्या दोन शिक्षकांनी टेरेसवर कोंडून ठेवले ...