ललिता पवार

Lalita Pawar

ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या ललिता पवार कशा झाल्या चित्रपटातील क्रुुर सासू? वाचा त्यांचा जीवनप्रवास

सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत जे सध्या आपल्यात नाहीत. परंतु त्यांच्या दमदार कामगिरीमुळे ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अशाच व्यक्तींमधील एक अभिनेत्री ...