लढाई
एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्ह मिळणे अवघड; जाणून घ्या कायदेतज्ज्ञाचं मत
By Pravin
—
एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे महाराष्ट्रात ...