लग्नगाठ

साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारा विग्नेशसोबत अडकली लग्नबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayantara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vighnesh Shivan) यांनी गुरुवारी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. नयनताराने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गोड ...