Suraj Chavan: सूरज चव्हाणच्या लग्नाला न जाण्यावरुन नेटकऱ्यांनी उडवली छोट्या पुढारीची खिल्ली; नेटिझन्स म्हणाले,’आहेर द्यावा लागेल म्हणून…’

Suraj Chavan: सोशल मीडियावर सध्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि संजना (Sanjana) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओंनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लग्नाला मोठी गर्दी जमली होती, मात्र ज्यांनी हजेरी लावली नाही त्यांच्या गैरहजेरीचीच चर्चा सध्या जास्त रंगताना दिसते. ‘बिग बॉस ५’ मधील स्पर्धकांपैकी फक्त जान्हवी किल्लेकर (Janhavi … Read more

Amol God Heart Attack: लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू; लग्नमांडवात शोककळा

Amol God Heart Attack: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड (Warud) तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नासारख्या शुभ दिवशी, आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असलेले अमोल गोड (Amol God) अचानक कोसळले आणि काही क्षणांतच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण लग्नमांडवात आनंदाचे क्षण क्षणार्धात अश्रूंमध्ये बदलले. पुसला (Pusla) गावातील कोतवाल (Kotwal) म्हणून कार्यरत … Read more

solapur : सोलापूरच्या आजोबांनी ४६ वर्षांत केले ८५ लग्न, कारण वाचून बसेल धक्का

marriage

solapur man married 85 times in 46 years  | लग्नाचा क्षण हा प्रत्येकासाठी खूप खास क्षण असतो. कारण बऱ्याच लोकांच्या जीवनात तो एकदाच येणार असतो. पण काही लोक हे दोन-तीनदा सुद्धा लग्न करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने एक दोन नाही तर तब्बल ८५ लग्न केले आहे. अबू अब्दुल्ला असे त्या … Read more

Tina Dabi : IAS टीना दाबीने 13 वर्षांनी मोठ्या प्रदीप गावंडेशी का केले लग्न? अखेर समोर आले त्यामागचे खरे कारण

Tina Dabi : आयएएस टीना दाबी या सर्वात लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. आज आम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत आहोत. तिचं दुसरं लग्न झालं तेव्हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता की, 13 वर्षांनी मोठ्या आयएएस ऑफिसर प्रदीप गावंडेशी ती लग्न करतेय. त्यामुळे तिने यावर मोकळेपणाने बोलत हे लग्न का केले ते सांगितले. आयएएस टीना दाबी … Read more

Haryana : मुलीने केले मुस्लिम मुलाशी लग्न, वडिलांनी जबरदस्ती धर्मांतराचा आरोप लावत केला गुन्हा दाखल

Haryana : हरियाणाच्या धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत २२ वर्षीय हिंदू महिला आणि तिच्या मुस्लिम पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीने नुकतेच एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले होते आणि जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी एसजीएम … Read more

akshaya deodhar : प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट..; लग्नात पाठकबाईंनी घेतला भलामोठा उखाना, पहा व्हिडीओ

akshaya deodhar hardik joshi

akshaya deodhar wedding ukhana  | तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठकबाई आणि राणा यांची महाराष्ट्राच्या घराघरात एक वेगळी ओळख बनली आहे. मालिकेत पाठकबाईची भूमिका अक्षया देवधरने तर राणा दाची भूमिका हार्दिक जोशीने साकारली होती. आता त्या दोघांनीही लग्न केले आहे. २ डिसेंबरला त्यांचे लग्न पार पडले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपूडा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का … Read more

तिकडे वडील टिळा लावत होते; इकडे मुलगी लग्नमंडपातूनच प्रियकरासोबत झाली फरार

घरात लग्नाची तयारी सुरू होती. २७ नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल सायंकाळी घरी वरात येणार होती. यापूर्वी वडील नातेवाईकांसह मुलाच्या घरी गेले होते, मात्र येथे त्यांची मुलगी चित्रकूट येथून प्रियकरासह पळून गेली. हे संपूर्ण प्रकरण आहे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील. बांदा जिल्ह्यात इच्छेनुसार लग्न न केल्याने एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार घरात लग्नाची … Read more

Kaan: प्लेबॉय किंग! वयाच्या १४ व्या वर्षी केलं पहिलं लग्न, आता ६१ व्या वर्षी करतोय ८८ व्यांदा लग्न

Kaan: इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील माजालेंगका येथील 61वर्षीय व्यक्ती 88व्यांदा लग्न करणार आहे. वृत्तानुसार, कान (Kaan) म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नागरिक त्याच्या 86 व्या लग्नापासूनच तो आपल्या माजी पत्नीशी लग्न करण्यास तयार आहेत. इतक्या वेळा लग्न केल्यामुळे या व्यक्तीला ‘प्लेबॉय किंग’ असे टोपणनाव देण्यात आले आहे. Majalengka, Kaan, Marriage, Playboy King कान, 61 वर्षीय शेतकरी, … Read more

graveyard : शववाहिकेतून आली नवरी, स्मशानातच उभारला लग्नाचा मंडप, जोडप्याने विचित्र पद्धतीने केलं लग्न

graveyard : हे खरे आहे की आजचे जोडपे त्यांचे लग्न वेगळे बनवण्यासाठी नवनवीन थीम वापरतात. पण एका जोडप्याने निवडलेली नवीन थीम धक्कादायक होती. लग्नाचे ठिकाण पाहून लग्नाला आलेले पाहुणे म्हणाले, अरे देवा. या जोडप्याने सुंदर ठिकाणी लग्न लावण्याऐवजी स्मशानभूमीची निवड केली. होय, त्यांनी स्मशानभूमी आपला खास क्षण साजरा करण्यासाठी निवडले होते. ही कथा कॅलिफोर्निया, अमेरिकेत … Read more

Rajeev Sen: सुष्मिता सेनच्या भावाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, मी गरोदर असताना तो बाहेर..

Rajeev Sen: सेलिब्रिटी कपल राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा यांचे लग्न मोडकळीस आले आहे. 2019 मध्ये त्यांचे लग्न झाले. पण ते कधीही सुखी वैवाहिक जोडपे राहिले नाहीत. त्यांना एक मुलगी देखील आहे जी एक वर्षाची झाली आहे. राजीव आणि चारूने आपल्या मुलीसाठी पुन्हा एकत्र येण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु दोघांनाही इच्छा असूनही त्यांचे … Read more