गजनी चित्रपटात गजनी धर्मात्माची भूमिका साकारणारे प्रदीप रावत कुठे गायब झालेत?

‘गजनी‘ हा पहिला भारतीय चित्रपट होता, ज्याने देशभरातून 100 कोटींचा व्यवसाय केला होता. सहसा हिंदी चित्रपटांना नायकाच्या व्यक्तिरेखेवरून नावे दिली जातात. या चित्रपटाचे नाव गजनी धर्मात्मा या खलनायकाच्या नावावरून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे हा चित्रपट बनवण्यात सर्वात मोठी भूमिका याच माणसाची होती. प्रदीप रावत (Pradeep Rawat) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.(Where is Pradip Rawat who … Read more