VIDEO: कोहलीने सर्वांना मिठी मारली पण रजत पाटीदारला दिली अशी वागणूक, नेटकरी संतापले, म्हणाले..

रजत पाटीदारने ( Rajat Patidar) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अतुलनीय शतक झळकावून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला आयपीएल-२०२२ च्या क्वालिफायर-२ मध्ये पोहचवल. त्याने ५४ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली. त्याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर बेंगळुरूने ४ विकेट गमावत २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावांपर्यंत मजल … Read more

पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?

आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाची मोहीम प्लेऑफमध्ये संपली आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४  धावांनी पराभव केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची पहिली विकेट लवकर पडली जेव्हा केएल राहुलच्या (79 धावा, 58 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) ओपनिंग पार्टनर क्विंटन डीकॉकला  (6 धावा) सिराजने पहिल्याच षटकात … Read more

मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..

आयपीएल २०२२ मध्ये मोठे-मोठे खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफ, फायनल पर्यत धडक मारतील याची कोणीही कल्पना केली नव्हती. गुजरात टायटन्स कडून खेळणारा डेव्हिड मिलर हा आयपीएल २०२२ मध्ये  स्टार बनला आहे. गुजरात टायटन्स संघ पहिला हंगाम खेळत असून फायनल पर्यत धडक मारली आहे. क्वालिफायर सामन्यात … Read more

प्लेऑफदरम्यान पाऊस पडला तर काय होईल? IPL ने आणले नवीन नियम, होणार ‘हा’ परिणाम

जर पाऊस पडत राहिला आणि नियमित वेळेत खेळ करणे शक्य झाले नाही, तर इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीझनमधील विजेता सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जाऊ शकतो. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक ओवर शक्य नसल्यास लीग टेबलचा सहारा घेतला जाईल आणि त्यातील परिस्थितीच्या आधारे विजेता ठरवला जाईल.( rules,  IPL) हे नियम क्वालिफायर I, एलिमिनेटर, क्वालिफायर II ला देखील … Read more

एकेकाळी झाडू-पोछा मारायचा KKR चा हा खेळाडू, आता कमवतोय करोडो, वाचा यशोगाथा

आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगबद्दल बरीच चर्चा झाली आहे. या खेळाडूने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाच्या जिभेवर एकच नाव. ते नाव आहे रिंकू सिंग. ज्याने लखनौविरुद्ध १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४० धावांची तुफानी खेळी केली आणि सामना जवळपास केकेआरच्या बाजूनी वळवला.(Rinku Singh, … Read more

१७ कोटी दिले तरी मन भरेना, केएल राहुलने आयपीएलच्या मध्यावरच केली ‘ही’ मागणी, चाहते हैराण

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा आयपीएल २०२२ मधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. राहुलला लखनौ सुपर जायंट्सने १७ कोटी रुपयांमध्ये ड्राफ्ट केले होते. गेल्या मोसमापर्यंत राहुल पंजाब किंग्जचा भाग होता. तिथे त्याला खेळण्यासाठी ११ कोटी मिळायचे.(17 crore,kl rahul,Lucknow Super Giants,) सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू असूनही कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर राहुलने मानधन वाढवण्याची मागणी केली. कोलकाता … Read more

IPL 2022: ‘या’ संघावर प्रचंड संतापले चाहते, म्हणाले, ‘१० वर्षात काहीही करू शकले नाहीत’

आईपीएल 2022 (IPL 2022) च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्जला लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) विरुद्ध 20 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ केवळ 153 धावा करू शकला. पंजाबला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, मात्र खराब फलंदाजीमुळे या संघाने आणखी एक सोपा सामना गमावला. पंजाबच्या पराभवानंतर चाहते … Read more

VIDEO: ज्याची सर्वांना भिती होती तेच घडलं, दीपक हुडाच्या ‘त्या’ कृतीवर भडकला क्रुणाल पांड्या

भारतीय क्रिकेटपटू दीपक हुडा (Deepak Hooda) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यात अनेकदा मोठा वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण आईपीएल 2022 (IPL 2022) मध्ये जेव्हापासून हे खेळाडू लखनौ सुपर जायंट्स (LSG) साठी एकत्र खेळत आहेत तेव्हापासून त्यांचे नाते चांगले बनले आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या सोबत आहेत आणि चांगले वागत आहेत.(Krunal Pandya angry over Deepak … Read more

गर्लफ्रेंड अथियाला पाहिल्यानंतर केएल राहुलला नीट बॅटिंग जमत नाही, खराब फॉर्ममुळे नेटकरी संतापले

या आयपीएलमध्ये केएल राहुलची (KL Rahul) गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya Shetty) सतत लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना पाहण्यासाठी येत आहे, तसेच केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सची टीम चांगली कामगिरी करत आहे. लखनौ सुपर जायंट्सला आरसीबीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी उर्वरित सामन्यांमध्ये संघाची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्याचवेळी कालच्या मॅचमध्ये केएल राहुल फ्लॉप … Read more

केएल राहुलचे शतक पाहून, सासरे सुनील शेट्टी स्वत:ला रोखू शकले नाहीत; म्हणाले…

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल अनेक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे, तर शनिवारी झालेल्या सामन्यात राहुलने फलंदाजी करत शतक झळकावले. आपल्या कर्णधारपदाच्या खेळीदरम्यान, राहुलने मुंबईच्या गोलंदाजांची कडवी वर्गवारी केली आणि त्यानंतर शतक झळकावले, त्यानंतर त्याचे नाव सर्वत्र चर्चेत आले.(seeing-kl-rahuls-century-father-in-law-sunil-shetty) आता केएल राहुलने(KL Rahul) फटकेबाजी करत शतक झळकावल्याने शेट्टी कुटुंबीयांकडून नक्कीच प्रतिक्रिया येतील. तर असेच … Read more