लखनऊ सुपरजायंट्स

खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून विजयी झाला. निवडणूक जिंकल्यानंतरही तो ...