लक्ष्य पॉलिसि

LIC ची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त परतावा; फक्त १७२ रुपये भरा आणि २८ लाख मिळवा

एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. आजही देशात एक मोठा वर्ग आहे जो आपले पैसे एलआयसीमध्ये गुंतवण्यास प्राधान्य ...