लंगर
एकेकाळी जेवण करायला नव्हते पैसै आणि राहायला नव्हते घर, आज करोडोंचा मालक आहे ऋषभ पंत
By Tushar P
—
ऋषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे जन्मलेल्या ऋषभ पंतने अल्पावधीतच प्रगती साधली आहे. ...