रौप्य पदक

मुलाने भारतासाठी जिंकले पदक, आर माधवनने क्षणाचाही विलंब न करता दिली गोड बातमी, म्हणाला..

अभिनेता आर माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedanta Madhavan) याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. वेदांत माधवनने शुक्रवारी डॅनिश खुल्या जलतरण स्पर्धेत ...