रोहन उजळंबे

murder

खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; मुळशी पॅटर्न पाहून केला खून, आरोपीची पोलिसांकडे कबुली

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. आजही या चित्रपटातील गाणं वाजल्यावर लहान मुलांपासून अगदी वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच ...