रोशन जेकब

जखमी मुलाच्या वेदना पाहून महिला IAS ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या अपघातात जखमींना भेटण्यासाठी आलेले लखनौचे विभागीय आयुक्त IAS रोशन जेकब यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...