रोमिनिया

भारतात परत जायचे असेल तर टॉयलेट साफ करा, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थीनीने सांगितली आपबिती

युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरूच आहे. बलाढ्य रशियन सैन्याचे युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. ...