राकेश बापटने शेअर केला शमिता शेट्टीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ; एक्स पत्नीने केली ‘ही’ कमेंट…
बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता शेट्टी( Shamita Shetty) आणि राकेश बापट(Rakesh Bapat) एकमेकांच्या जवळ आले होते. शो संपल्यानंतरही दोघे अनेक डिनर डेटवर एकत्र दिसले होते. राकेश आणि शमिताचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे होता. हा दिवस खास बनवण्यासाठी दोघेही एकत्र अलिबागला रवाना झाले होते.(Rakesh Bapat shared a romantic video with Shamita Shetty) View this post on Instagram … Read more