रोहित, विराटपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ खेळाडू; एका आठवड्यात कमावतो तब्बल १६ कोटी
मुंबई | काही दिवसातच आता आयपीएलचा १५ वा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच आयपीएलचा क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनौ सुपर जायट्ंस, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स या टीमचा समावेश असणार आहे. तसेच, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा यांसारखे स्टार … Read more