दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला…

आयपीएलच्या या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. इतकंच नाही तर दिनेश कार्तिकला आयपीएल संपल्यानंतर ‘बेस्ट स्ट्रायकर ऑफ द सीझन’चा ​​पुरस्कारही देण्यात आला आहे.(IPL, Royal Challengers Bangalore, Trophy, Dinesh Karthik, Narendra Modi Stadium, Hardik Pandya) बक्षीस … Read more

…तर राहुल द्रविड आणि रोहित शर्माने राजीनामा द्यावा, दिनेश कार्तिकसाठी चाहते मैदानात

दिनेश कार्तिक आयपीएलच्या 15 व्या हंगामात एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा अनुभवी यष्टिरक्षक फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावत आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलच्या 54 व्या सामन्यात कार्तिकने 375 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. कार्तिकची ही वेगवान खेळी पाहून आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीही खूश झाला.( Rahul Dravid and Rohit Sharma should … Read more

VIDEO: खचलेल्या कोहलीला ‘या’ खेळाडूने ड्रेसिंग रूममध्ये मारली मिठी, चाहतेही झाले भावूक

आयपीएल 2020 मध्ये, विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म खराब होत आहे आणि या सीजनमध्ये तो गोल्डन डकवर बाहेर पडताना दिसत आहे. असाच सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवर बाद होऊन कोणतेही खाते न उघडता विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हिरव्या जर्सीमध्ये जोशात होते पण हा सामना किंग कोहलीसाठी अनलकी ठरलेला आहे.(This … Read more

ख्रिस गेलसोबत IPL मध्ये झालाय अन्याय, म्हणाला, मला वाईट वागणूक मिळाली म्हणून…

युनिव्हर्स बॉस या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने (Chris Gayle) पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोसमात गेलने लिलावात स्वत:ची नोंदणी केली नाही, त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. आता वेस्ट इंडिजच्या या खतरनाक फलंदाजाने त्यामागची कारणे उघड केली आहेत. गेलच्या म्हणण्यानुसार, त्याला योग्य वागणूक दिली गेली नाही आणि त्याला योग्य … Read more

ख्रिस गेलने IPL मध्ये करणार कमबॅक, म्हणाला, मी परत येण्यास तयार आहे पण मला…

युनिव्हर्स बॉस या नावाने प्रसिद्ध असलेल्या क्रिस गेलने (Chris Gayle) पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोसमात गेलने लिलावात स्वत:ची नोंदणी केली नाही, त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. आता वेस्ट इंडिजच्या या खतरनाक फलंदाजाने त्यामागची कारणे उघड केली आहेत. गेलच्या म्हणण्यानुसार, त्याला योग्य वागणूक दिली गेली नाही आणि त्याला योग्य … Read more

‘अख्खी पब्लिक को मालूम है कौन फॉर्म में वापस आया है’ कोहलीच्या अर्धशतकानंतर पडला मीम्सचा पाऊस

virat kohali

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मधील ४३ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. शनिवारच्या दुहेरी हेडर सामन्यात, गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील हा सामना CCI-ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला.(all-the-public-knows-who-is-back-in-form) या सामन्यात फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. हा सामना रॉयल … Read more

छोट्याशा गावातला नेटमध्ये प्रॅक्टीस करणार मुकेश चौधरी कसा झाला चेन्नईचा स्टार बॉलर? वाचा स्टोरी

काही दिवसांपूर्वी आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुकेश चौधरीने चार ओवरमध्ये 40 धावा देऊन एक विकेट घेतली होती. त्या सामन्यांमध्ये त्याने अनेक झेलही सोडले. तेव्हा चौधरी यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यानंतर, चौधरीने पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद 52 धावा दिल्या, परंतु त्याची सरासरी कामगिरी असूनही चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर विश्वास दाखवला, त्यानंतर डीवाय पाटील … Read more

डिव्हिलीअर्सने दिनेश कार्तिकला मिस्टर ३६० डिग्री म्हणून केले घोषित, म्हणाला, तो मला परत…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2022 मधील दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कार्तिक 36 वर्षांचा आहे, पण त्याच्या खेळात आणि यष्टिरक्षणात दिसणारे तेज तरुण खेळाडूलाही लाजवेल. या सीजनमध्ये जर कोणत्याही फलंदाजाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती कार्तिकची. कार्तिक प्रत्येक सामन्यात संघासाठी मॅचविनिंग इनिंग खेळत आहे.(De Villiers declared Dinesh Karthik as Mr. … Read more

लेक असावी तर अशी! थर्ड अंपायरने वॉर्नरला बाद घोषित करताच रडू लागली मुलगी, व्हिडीओ होतोय व्हायरल

दिल्ली कॅपिटल्सचा सलामवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) शनिवारी पूर्ण रंगात दिसला. वॉर्नरने आरसीबीविरुद्धचे अर्धशतक अवघ्या 29 चेंडूत पूर्ण केले. हा ऑस्ट्रेलियन खेळाडू एकदा क्रीझवर सेट झाला की मग गोलंदाजाची धांदल उडते हे साऱ्या जगाला माहीत आहे. या दिग्गज खेळाडूकडे एकट्याने सामने जिंकण्याची क्षमता आहे. काल दिल्ली कॅपिटल्समध्येही असेच दृश्य होते. वॉर्नर पूर्ण जोमात होता. लाँग … Read more

दिनेश कार्तिकच्या त्सुनामीमध्ये वाहून गेला बांगलादेशी गोलंदाज, 6 चेंडूत केल्या 28 धावा

आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिक त्याच्या तुफानी स्टाईलमध्ये फलंदाजी करताना दिसला, ज्यामध्ये त्याची बॅट थांबण्याचे नाव घेत नव्हती. या सिजनमधील(Season) 27 व्या सामन्यातही त्याने दिल्लीच्या गोलंदाजांवर धुमाकूळ घातला आणि तो शेवटपर्यंत सामन्यात कायम राहिला, ज्यामध्ये त्याने 34 चेंडूत पाच चौकार आणि पाच शानदार षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स … Read more