रॉबिन भट्ट

..त्यामुळे रणबीर-आलिच्या लग्नाला उपस्थित नव्हते काका मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट, चर्चांना उधाण

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir-Alia Wedding) अखेर 14 एप्रिल 2022 रोजी पंजाबी रितीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाले. हा सर्व कार्यक्रम ‘वास्तू’ या अभिनेत्याच्या घरी झाला. ...