VIDEO: धन्यवाद हा शब्दही तुमच्यासमोर छोटा पडेल, ‘KGF 2’ ला मिळालेले यश पाहून भारावून गेला यश

KGF 2

‘केजीएफ २’ (KGF 2) फेम अभिनेता यश सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ९ दिवस उलटले तरीही अद्याप चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावरही चित्रपटासंबंधित अनेक क्लीप चाहते शेअर करत आहेत. यादरम्यान चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रेम पाहून रॉकीभाई अर्थात यश भारावून गेला आहे. त्यामुळे त्याने एक व्हिडिओ शेअर करत … Read more

खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे ‘KGF 2’ च्या रॉकीभाईची आई; फोटो पाहून थक्क व्हाल

KGF 2

रॉकिंग स्टार यशचा ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दररोज या चित्रपटासंबंधित अनेक बातम्या माध्यमात समोर येत आहेत. तर चाहतेही चित्रपटासंबंधित आणि त्यामधील कलाकारांसंबंधित प्रत्येक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत. तर आज ‘केजीएफ २’ मध्ये रॉकीभाई अर्थात यशच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना जोईसबाबत जाणून घेऊया. ‘केजीएफ २’ (KGF 2)  मध्ये … Read more