रेशनकार्ड धारक

Shinde group : ऐन दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; केवळ १०० रुपयात मिळणार आता ‘या’ वस्तू

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड ...