शॉर्टकट घेणे पडले महागात, शाळेत रिजल्ट घ्यायला जाणाऱ्या आजीचा आणि नातीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यु
इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस स्टेशन (Police station) परिसरात आजीचा आणि नातीचा एका वेदनादायक अपघातात मृत्यू झाला. निकाल घेण्यासाठी आजी नातीसोबत शाळेत जात होती. लवकर पोहोचण्यासाठी शॉर्टकट अवलंबला आणि काळाने घात केला. घाई-घाईत रेल्वे रुळ ओलांडण्याची त्यांनी चूक केली. दोघींनाही पलीकडून येणाऱ्या ट्रेनने धडक दिली आणि त्यांचा मृत्यू झाला.(Grandmother and granddaughter killed in train accident) इंदूरच्या … Read more