Asia Cup: पुरुषांना नाही जमलं ते महिलांनी करून दाखवलं; ७ व्या वेळी पटकावला आशिया कप, श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव

Asia Cup, Harmanpreet Kaur, Sri Lanka, Smriti Mandhana, Renuka Singh/ हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघाने महिला आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. स्मृती मानधना (नाबाद 51) हिने महिला आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत … Read more