रेखा झुनझुनवाला

शेअर २८ टक्क्यांनी घसरला तरी केली गुंतवणूक, नक्की झुनझुनवालांच्या मनात आहे तरी काय?

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओवर छोटे गुंतवणूकदार लक्ष ठेवतात. झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली ...