रुपाली पाटील ठोंबरे

‘’घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घराणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही?’’

घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी पक्षामध्ये आणि विरोधकांमध्ये वादविवाद होत असतात. यावरून अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. भाजप नेहमी राष्ट्रवादीवर घराणेशाहीवरून टीका करत असते. ...