प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात केले दाखल; मुलाने दिली ‘ही’ महत्वाची अपडेट

जेष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे काही दिवसांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांना दुर्मिळ असा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे(Prakash Amte) यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.(New update about Prakash Amte’s health condition) पण आता ता त्यांच्या प्रकृतीबद्दल … Read more

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात, २० ते २२ विद्यार्थी गंभीर जखमी

Nashik-bus-truck-accident-

नाशिकमध्ये आज मोठा भीषण अपघात झाला आहे. नाशिक(Nashik) जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. नाशिक- औरंगाबाद रोडवर हा अपघात झाला आहे. या बसमधून महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातात २० ते २२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.(Nashik bus truck big accident ) मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- औरंगाबाद रोडवर … Read more

त्यावेळी मला रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते; वाचा स्वत: सिंधूताईंनी सांगीतलेला दर्दनाक किस्सा

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी गॅलेक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती,अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी … Read more