Tukaram Munde : रात्री रूग्णालयात हजर न राहणाऱ्या डाॅक्टरांना निलंबीत करणार; तुकाराम मुंडेंचा धडाका सुरू

tukaram munde

Tukaram Munde : आपल्या शिस्तबद्ध कामासाठी आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये पहायला मिळत आहेत. त्यांनी आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णलयांमध्ये सरप्राईज भेटी द्यायला सुरुवात केली आहे. काल रात्री अचानक दीडच्या सुमारास आळंदी, वाघोली भागातील रुग्णालयांना … Read more

Food poisoning : भगर खाल्ल्याने ३०० पेक्षा जास्त नागरीकांना विषबाधा, महिला म्हणाली, डोकं जड झालं अन् पाय…

bhagar poisoning

Food poisoning : नवरात्र उत्सवामध्ये अनेक लोक देवीचा नऊ दिवस उपवास करतात. ग्रामीण भागात, शहरात मोठ्या प्रमाणात त्यामुळे उपवासाचे अन्नपदार्थ खरेदी केले जातात. उपवासाच्या या पदार्थांमध्ये शाबूतांदूळ, भगर (वरई) यांचा समावेश असतो. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि कन्नड या भागात भगर खाल्ल्याने … Read more

250 हून अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीकडे उपचारासाठी नाहीत पैसै, लोकांना मागितली मदत

बॉलीवूडमध्ये(Bollywood) असे अनेक स्टार्स झाले आहेत, ज्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. मात्र चित्रपटांमध्ये काम करूनही त्यांना नंतर पैशांच्या तंगीला सामोरे जावे लागले. अनेक स्टार्सकडे त्यांच्या उपचारासाठीही पैसे नव्हते. असेच एक प्रकरण साऊथ इंडस्ट्रीतून समोर आले आहे. साऊथमधील ज्येष्ठ अभिनेत्री जयाकुमारी(Jayakumari) किडनीशी संबंधित आजाराशी … Read more

परदेशात राहूनही प्रियांका चोप्राने भारतीय संस्कृती जपली, बाळाच्या पायात घातली ‘ही’ गोष्ट

जानेवारी महिन्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आई-वडील झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने(Priyanka Chopra) नुकताच मुलीचा वडिलांसोबतचा म्हणजेच निक जोनाससोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(Despite living abroad, Priyanka Chopra nurtured … Read more

अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा

नुकतंच अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्री महिमा चौधरी यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केला होता. यानंतर अभिनेत्री महिमा चौधरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी सांगत आहे. (mahima chowdhery car accident face injury) पण असाच एक … Read more

…तोपर्यंत देवा मला मरण देऊ नकोस, अरविंद केजरीवाल यांनी देवाकडे केली प्रार्थना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महाराष्ट्रात पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्ला चढवला. महाराष्ट्रातील शाळांच्या ढासळलेल्या व्यवस्थेबाबतही केजरीवाल यांनी भाष्य केले. भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.(Arvind Kejriwal prayed to God) अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही राजकारणात करिअर करण्यासाठी नाही तर करिअर … Read more

आधी अस्वस्थ वाटलं मग उलट्यांचा भयंकर त्रास; सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का

बंगाली सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि सेलिब्रिटींनी ट्विट करत अभिषेक यांचा श्रद्धांजली वाहिली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अभिषेक यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे ते जास्त कोणाच्या संपर्कात ही राहत नव्हते. काल अचानक … Read more

डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी, महिलेच्या पोटातून काढली तब्बल एवढ्या किलोची गाठ

आपल्याकडे डाँक्टरांना नेहमीच देवदुतासमान मानण्यात आले आहे. अशा कित्येक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये डाँक्टरांनी शेवटच्या क्षणाला रुग्णाचे प्राण पुन्हा आणले आहेत. आता देखील छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन तीचे प्राण वाचविले आहे. या महिलेच्या पोटात तब्बल तीन किलोग्रॅम वजनाची ट्यूमरची गाठ … Read more