Arshdeep Singh: क्यूं हिला डाला ना! सोशल मिडीयावर अर्शदीप सिंग गाजला अन् भुवनेश्वर झाला ट्रोल, पहा मीम्स

Arshdeep Singh

Arshdeep Singh, South Africa, Bhuvneshwar Kumar, Rohit Sharma/ भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्शदीपने तीन विकेट घेतल्या. भारतीय क्रिकेट संघाने मालिकेत विजयाने सुरुवात केली आणि सामना आठ गडी राखून जिंकला. टीम इंडियाने … Read more