प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या भिडे गुरुजींवर मुस्लीम डॉक्टराने केले उपचार; स्वत:चा पुरस्कार सोहळा केला रद्द
काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपघात झाला होता. सायकलवरुन जात असताना ते पडले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आताही त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (muslim doctor treatment on bhide guruji) अशात एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे भिडे यांच्यावर एका मुस्लीम डॉक्टराने उपचार केले आहे. … Read more