रिमेक

‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकमध्ये दिसणार ‘हे’ कलाकार, करण जोहरने स्वताच केला खुलासा

आता २४ वर्षांनंतर करणने सगळ्यांच्या आवडत्या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  त्याने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या रिमेकसाठी कलाकारांचाही विचार केला आहे. ...