scam 2003 मध्ये ‘हा’ अभिनेता बनला अब्दुल करीम तेलगी, रील-रिअल लाईफमध्ये फरक करणे कठीण
‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ नंतर, हंसल मेहता ‘स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी’ घेऊन परतले आहेत. जी स्टोरी देशाला हादरवून सोडलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित आहे. या सीरीजबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. कलाकार देखील उघड झाले नाहीत, ज्यामुळे स्कॅम 2003 मध्ये तेलगीची भूमिका कोण करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (Scam … Read more