शिंदे सरकारची बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर!; या विभागांसाठी दर महिन्याला १ लाख कर्मचारी भरती
शिंदे- फडणवीस सरकारने लोककल्याणाच्या निर्णयांना गती देण्याचे ठरवले आहे. याचाच एक टप्पा नोकरभरतीचा निर्णय असणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. कोरोनाकाळात थांबलेली नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू करण्याकडे सरकारचा कल आहे. (1 lakh recruitment every month for these departments) अनेक खात्यांमध्ये रिक्त पदांमुळे कामाचा … Read more