एकेकाळी झाडू-पोछा मारायचा KKR चा हा खेळाडू, आता कमवतोय करोडो, वाचा यशोगाथा
आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगबद्दल बरीच चर्चा झाली आहे. या खेळाडूने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाच्या जिभेवर एकच नाव. ते नाव आहे रिंकू सिंग. ज्याने लखनौविरुद्ध १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४० धावांची तुफानी खेळी केली आणि सामना जवळपास केकेआरच्या बाजूनी वळवला.(Rinku Singh, … Read more