ही दोस्ती तुटायची नाय! तीन मित्रांचा प्रवास ठरला अखेरचा; अपघाताचा थरार वाचून येईल अंगावर काटा

shrigonda

रविवारी रात्री एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (shrigonda) येथे भीषण अपघात झाला आहे. मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (three friends killed in car accident in shrigonda) या अपघातात राहुल सुरेश आळेकर (वय- २२ ,श्रीगोंदा), केशव … Read more