‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर काश्मीर फाइल्सवर बंदी घाला’ फारूक अब्दुल्लांनी केली मागणी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध ‘काश्मीर फाइल्स'(Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामध्ये फारूक अब्दुल्ला यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.(farukh abdulaa demand to government for banned kashmir files film) काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे … Read more

बदला घेतलाच! कश्मिरी पंडीत राहूल भटची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा इंडीयन आर्मीने केला खात्मा

काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या बडगाममध्ये गोळ्या घालून हत्या केली. राहुल भट्ट हे महसूल विभागात अधिकारी होते. त्यांच्या हत्येचा आता सैनिकांनी बदला घेतला आहे. राहुल यांची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरच्या बडगाममध्ये राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने काश्मिरी पंडित आक्रमक झाले. या घटनेच्या … Read more