Bala Banger On Walmik Karad: धक्कादायक! “धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती”, बाळा बांगरांचा गौप्यस्फोट
Bala Banger On Walmik Karad: बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणात आता नवे वळण आले असून, बाळा बांगर (Bala Banger) यांनी थेट वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत … Read more