रास्कल

अजय देवगणवर जिवापाड प्रेम करायची कंगना, ब्रेकअपबाबत म्हणाली, विवाहित पुरूष..

अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बोल्ड आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते किंवा ती वादात राहते. येथे ...