राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Pravin Gaikwad: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बामसेफ अन् संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट ; प्रवीण गायकवाड यांचा गौप्यस्फोट
Pravin Gaikwad: अक्कलकोट (Akkalkot) येथे संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर शाईफेक झाली असून, या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात ...
Sanjay Raut on PM Modi Retirement: राऊतांची तोफ पुन्हा मोदींंवर धडाडली; म्हणाले, “दाढी पिकली, डोक्यावर केस उडालेत, सत्तेची सगळ सुखं भोगली आता…”
Sanjay Raut on PM Modi Retirement : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होणार असून, त्यांच्या वयोमानाचा आणि आधीच ठरवलेल्या संघाच्या ...
Rss: मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या दाव्यावर RSS नेच साधला निशाणा, गरिबीची आकडेवारी सांगत दाखवला आरसा
बेरोजगारी आणि महागाईवरून विरोधी पक्ष नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर दररोज हल्लाबोल करत आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. ...
प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका’; ज्ञानवापी वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
सध्या देशात उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. ...
तुमची सत्ता असताना झोपला होता का? OBC आरक्षणावरून पवारांनी फडणवीसांना खडसावले
राज्यात सध्या महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ...
भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी काहीही संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? ओवेसींचा सवाल
सध्या ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणांची सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणामध्ये ...
‘राज ठाकरे हात जोडून माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’, भाजप खासदाराचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. ...
‘काश्मीर फाइल्स चित्रपटावर टीका करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप द्या’, यशवंत सिन्हा यांचे वादग्रस्त वक्तव्य
सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या ...
”हिजाब अश्लील असेल तर आरएसएसच्या खाकी शॉर्ट्सवरही बंदी घालावी”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका करताना, काँग्रेस नेते अजय कुमार यांची जीभ घसरली आहे. नितीन गडकरींवरही या नेत्याने खालच्या दर्जाची टीका केली आहे. ...