राष्ट्रावादी

संदीप क्षीरसागर

बीडच्या आमदारावर चढला ‘पुष्पा’ Fever, मैं झुकेना नहीं म्हणत गाजवली सभा

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांची प्रमुख भूमिका असलेला पुष्पा चित्रपट देशात धुमाकूळ घालत आहे. विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाचा प्रभाव पडला आहे. ...