राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर सोनं करून दाखवेन- रुपाली पाटील ठोंबरे

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नुकताच महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची सर्वत्र चर्चा होत ...