राष्ट्रवादी पक्ष
संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली अन्.., प्रवीण दरेकरांचा आरोप
By Tushar P
—
महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय सत्तासंघर्षानंतर अनेकांनी शिवसेनेसारख्या हिंदुत्वाची विचारसरणी बाळगणाऱ्या पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांची केलेली आघाडी अयोग्यच असल्याचे म्हंटले होते. शिवसेना पक्षातील बंडखोर आमदारांचा हाच ...