राष्ट्रपतीपद

soniya gandhi

राष्ट्रपती निवडणुकीत हारलेली बाजी जिंकण्यासाठी सोनिया सोडणार ‘हे’ ब्रम्हास्त्र, वाचा काँग्रेसची रणनीती

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी पक्षासह विरोधकही सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी एनडीएच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी गुणवत्तेला सुरुवात केली आहे. त्याचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्षा ...